सामान्य विज्ञान सर्व परीक्षांसाठी

Description

MPSC राज्यसेवा Combine गट ब &क / AMVI / तलाठी भरती साठी उपयुक्त 
Batch By Ruksar Shaikh
बॅचची वैशिष्ट्ये:

  • 8वी–12वी State Board चा एकत्रित अर्क: 12 पुस्तके वेगवेगळी वाचण्याऐवजी परीक्षेसाठी आवश्यक संकल्पना, तथ्ये आणि मुद्दे एकाच ठिकाणी.
  • 2011–2026 MPSC PYQ चे Chapter-wise Analysis: मागील 15 वर्षांतील प्रश्नांचे विश्लेषण करून काय विचारले गेले, किती खोलीपर्यंत विचारले गेले आणि काय महत्त्वाचे आहे हे स्पष्ट.
  • 2023–2026 Latest PYQ ने प्रत्येक Chapter ची सुरुवात: सध्याचा MPSC चा बदलता Trend & Depth आधी समजून घेऊन त्यानुसार पुढील अभ्यास.
  • MPSC Trap Zone: वारंवार गोंधळ निर्माण करणारे पर्याय, Conceptual Traps आणि Silly Mistakes होण्याची शक्यता असलेले मुद्दे विशेष अधोरेखित.
  • Non-Science विद्यार्थ्यांसाठी Concept Clarity: अवघड वैज्ञानिक संकल्पना अगदी सोप्या भाषेत, दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह समजावून सांगितल्या जातील.
  • Physics Numericals Made Easy: परीक्षेत विचारले जाणारे Numerical प्रकार, मूलभूत सूत्रे + Shortcut Tricks + PYQ आधारित सराव.
  • Print-Friendly B&W Smart Notes: अनावश्यक रंगीत डिझाइन टाळून झेरॉक्स/प्रिंटसाठी सोप्या 2-Column PDF Notes.
  • 60-Second Revision Mindmaps: प्रत्येक Chapter साठी 1-पानाचे Visual Mindmap/Flowchart — शेवटच्या क्षणी जलद Revision साठी.
  • Direct Doubt Solving: विज्ञानातील अडचणींसाठी थेट शिक्षकांकडून शंका निरसन व मार्गदर्शन.

सामान्य विज्ञान सर्व परीक्षांसाठी

₹499₹99951% off
Have a coupon?

₹499