GS-3 Content + Lectures + Mentorship

Description


- 2026 आणि 2027 च्या Mains ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 
- Fees - 7499 Rs + Transaction charge असेल 
- lectures मराठी माध्यमात असतील. 
- आपले GS-3 चे book उपलब्ध झाले आहे. book जे विद्यार्थी घेतील त्यांना त्यात Cover page च्या आतील भागात एक कूपन कोड मिळेल त्यावरून GS-3 बॅचवर 10% Discount मिळेल. 
- बॅचमधील lectures हे book वर आधारित असतील त्यामुळे तुम्हाला Lectures करताना book सोबत लागेल. बॅचमध्ये वेगळ्या notes दिल्या जाणार नाहीत. परंतु lectures मध्ये बराच additional content सांगितला जाणार आहे. तो तुम्हाला running notes म्हणून लिहावा लागेल. 
- बॅचमध्ये प्रत्येक टॉपिक झाला की त्यावर answer writting करून घेतले जाणार आहे. 
- तुमच्या काही शंका असतील तर 8828136507 या नंबर वर संपर्क साधावा. 
- बॅच पूर्ण व्हायला साधारणपणे 25 दिवस लागतील. 

GS-3 Content + Lectures + Mentorship

₹3,999₹12,99970% off
Have a coupon?

₹3,999