GS-3 Answer Writing Module
Description
GS-3 Strategic Mastery: 8-Day Comprehensive Hybrid Program
(Content + Writing + Evaluation for MPSC Mains)
(यात कोणतीही Lectures नसतील)
GS-3 चा अभ्यास पूर्ण करण्याचा सर्वात वेगवान आणि प्रभावी मार्ग!
अर्थशास्त्र, कृषी, विज्ञान-तंत्रज्ञान आणि सुरक्षा यांसारख्या 'Dynamic' विषयांची भीती आता सोडा. अभ्यासक्रम (Syllabus) कितीही मोठा असला, तरी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून तो ८ दिवसांत पूर्ण करणे शक्य आहे!
The 3-in-1 Integration
कन्टेन्ट + उत्तर लेखन + टेस्ट सिरीज = MPSC मुख्य परीक्षेचे संपूर्ण नियोजन!
प्रोग्राम हायलाईट्स (Program Highlights):
Daily 10 Qs: रोज अभ्यासक्रम, PYQs आणि चालू घडामोडींवर आधारित १० अति-संभाव्य प्रश्न.
Submission: विद्यार्थी आपली उत्तरे लिहून विहित वेळेत सबमिट करतील.
Next Day Model Answers: दुसऱ्या दिवशी सविस्तर मॉडेल आन्सर्ससह 'Data' आणि 'Related Content' दिले जाईल.
Expert Evaluation: प्रत्येक उत्तराचे सखोल विश्लेषण आणि 'Personal Feedback'.
ही बॅच कोणी जॉईन करावी? (Who Should Join?)
Freshers: वाचन खूप बाकी आहे आणि 'Content' तयार नाही? आमचे प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील मटेरियल परीक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे.
Beginners in Writing: ज्यांनी अजून उत्तर लेखन सुरू केलेले नाही. लक्षात ठेवा, लेखनाच्या सरावाशिवाय 'Mains' क्लिअर करणे अशक्य आहे!
Quality Seekers: आमचे तज्ज्ञ मूल्यमापन तुम्हाला स्ट्रक्चर्ड उत्तरे वेळेत कशी पूर्ण करायची, याचे अचूक मार्गदर्शन करतील.
बॅचची वैशिष्ट्ये:
Ready-to-use Data: Economic Survey 2025-26 ची ताजी आकडेवारी.
Visual Enrichment: 'Flowcharts' आणि 'Tables' चा भरपूर समावेश.
Bilingual Comfort: मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत मॉडेल आन्सर्स उपलब्ध.
Detailed 8-Day Syllabus Timetable:
Day 1: Economy I
• Planning & Resource mobilization
• Growth, Development, and Employment
• Inclusive growth and its challenges
Day 2: Economy II
• Poverty, Inequality, and Unemployment
• Government Budgeting
Day 3: Economy III
• Taxation and Fiscal policy
• Liberalization & Industrial policy changes
• Infrastructure (Energy, Ports, Roads, etc.)
• Investment models
Day 4: Agriculture I
• Cropping patterns & Irrigation systems
• Transport and Marketing of produce
• E-technology for farmers
• Farm subsidies and MSP
Day 5: Agriculture II
• PDS: Objectives, functioning, and food security
• Technology missions & Animal husbandry
• Food Processing: Scope, location, and supply chain
• Land reforms in India
Day 6: Internal Security I
• Linkages between development and extremism
• External state and non-state actors
• Challenges via communication networks
Day 7: Internal Security & S&T
• Security: Social media role, Cyber security, Money laundering, Border management.
• S&T: IT, Space, Robotics, Nano-tech, Bio-tech, and IPR.
Day 8: Environment & DM
• Biodiversity and Conservation
• Pollution and degradation
• Environmental Impact Assessment (EIA)
• Disaster and Disaster Management
प्रवेश तपशील (Enrollment Details):
मर्यादित जागा: फक्त 50 विद्यार्थी (Personal Attention साठी)
फी: ₹१९९९/- (संपूर्ण साहित्य + मॉड्युल + मूल्यमापन समाविष्ट)
लक्षात ठेवा: ८ दिवस = ८०+ प्रश्न = संपूर्ण GS-3 कव्हरेज!
Loading...
-₹1