Description

राज्यसेवा GS-1 कृषी PYQ बॅच

बॅचची वैशिष्ट्ये :

🔺 2023 ते 2017 या वर्षांचे कृषी वरील प्रश्नांचे in detail विश्लेषण

🔺 Reverse Engineering पद्धतीने प्रश्नांवरून Content cover करणार आहोत.

🔺 प्रश्न सोडविण्यासाठी Approach Development आणि Logic building वर विशेष भर असेल.

🔺210+ प्रश्नांचे detail विश्लेषण केल्यामुळे पूर्ण syllabus चा Content cover होईल.

✅ या बॅचमध्ये नोट्स नसतील

💥Validity : till 2024 Mains exam, 💥 Watch time : 3 times

GS-1 Agri PYQ Batch

Have a coupon?